10813_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:03 IST2016-08-19T12:33:50+5:302016-08-19T18:03:50+5:30

रिबेका दिवान यांच्या फॅशन लेबलच्या लाँचिंगप्रसंगी अभिनेत्री सुष्मिता सेन, डेसी शाह, एली एव्हराम, अभिनेता इम्रान हश्मी, प्राची देसाई, रितू शिवपुरी या उपस्थित होत्या.