अनुष्काला एसयूव्ही, तर विराटला आवडते आॅडी, पाहा विरुष्काचे कार कलेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-09T12:46:18+5:302018-06-27T19:57:46+5:30

नुकतेच अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ हा हॉरर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुष्काचा पती विराटनेही या टीजरचे कौतुक केले. असो या कपलबद्दल सांगायचे झाल्यास अनुष्का बॉलिवूडमधील हायएस्ट ग्रोसिंग अभिनेत्री आहे, तर विराट भारताचा हायएस्ट पेड अ‍ॅथलिट्स आहे. दोघांकडे गाड्यांचे जबरदस्त कलेक्शन आहे.