रियाच्या बॉयफ्रेन्डला का भेटला अनिल कपूर? ​ सोनमच्या लग्नानंतर कपूर कुटुंबात पुन्हा वाजणार का सनईचौघडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 12:39 IST2018-06-19T07:09:48+5:302018-06-19T12:39:48+5:30

अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर ही अलीकडे तिचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकली. या शानदार विवाह सोहळ्याचे फोटो, ...