अंकिताचा गॉर्जिअस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-08T11:35:24+5:302018-06-27T20:05:48+5:30

अंकिता लोखंडे 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. यात ती नी झलकारीबाईची भूमिका साकारते आहे.