दोन पैसे जास्त कमवता यावे म्हणून अमिषा पटेलने स्विकारला हा मार्ग, वाचून तुमचाही होईल संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 13:36 IST2020-07-22T13:27:10+5:302020-07-22T13:36:09+5:30
अमिषा पटेल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

'कहो ना प्यार है' सिनेमातून रातोरात प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने 'गदर', 'हमराज' यांसारख्या सिनेमां खूप चांगल्या भूमिका साकारल्या.
कालांतराने अमिषा पटेलही बॉलिवूडमधून गायब झाली.
चर्चेत राहण्यासाठी ती वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट करत सा-यांचे लक्ष वेधून घेण्याचाही प्रयत्न करते.
चुलबुली दिसणारी अमिषाने आता वयाची 45 गाठली आहे.
सोशल मीडियावर नजर टाकली तर पूर्वीपेक्षा ती आता जरा जास्तच बोल्ड झाल्याचे पाहायला मिळते.
हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून ती धुमाकुळ घालत असते.
इतके करूनही अमिषाकडे मात्र एकही चांगला सिनेमा नाही.
तिचे फोटो पाहिले की, पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशाच कमेंट्स पाहायला मिळतात.
इंस्टाग्रामवर अमिषाचे 37 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.