ऐश्वर्या राय बच्चन अवतरली अॅवॉर्ड सोहळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-22T09:54:06+5:302018-06-27T20:21:34+5:30

बॉलिवूडमध्ये आजही ऐश्वर्या राय बच्चन हिचे नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्याने सरबजीतची बहीण दलबीर कौर हिची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठीच तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.