Aditya Roy Kapoor and Shraddha Kapoor at OK Janu Trailor Launching

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 17:34 IST2017-01-08T16:30:19+5:302017-01-09T17:34:53+5:30

‘ओके जानू’ या चित्रपटाच्या ट्रेलरनिमित्ताने आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर एकत्र आले होते. या दोघांची केमिस्ट्री चांगली असल्याने हा चित्रपट कसा चालेल याकडे या दोघांच्या चाहत्यांचे लक्ष्य आहे.