‘पीसी’ अनुष्कासाठी गाणार
By Admin | Updated: February 9, 2015 22:32 IST2015-02-09T22:32:59+5:302015-02-09T22:32:59+5:30
झोया अख्तर दिग्दर्शित आगामी ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘पीके’फेम अनुष्का शर्मासाठी गाणार आहे

‘पीसी’ अनुष्कासाठी गाणार
झोया अख्तर दिग्दर्शित आगामी ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘पीके’फेम अनुष्का शर्मासाठी गाणार आहे. या गाण्यात अभिनेता आणि गायक फरहान अख्तर तिला साथ देणार असून, अनुष्का, प्रियांकावर हे गाणं चित्रित करण्यात येणार आहे. या गाण्यासाठी पहिल्यांदाच अनुष्काही लिप्सिंग करणार असून, चाहत्यांसाठी ही अनोखी पर्वणीच असणारेय.