पामेला आणि रिक वेगळे होणार
By Admin | Updated: February 16, 2015 23:52 IST2015-02-16T23:52:07+5:302015-02-16T23:52:07+5:30
२०१४ मध्ये दोनदा संधी दिल्यानंतर पुन्हा पामेला अँडरसनने रिक साल्मनपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

पामेला आणि रिक वेगळे होणार
हॉलीवूड अभिनेत्री पामेला अँडरसन आणि तिचा पती रिक साल्मन पुन्हा वेगळे होणार आहेत. आपल्या वैवाहिक नात्याला २००७ आणि २०१४ मध्ये दोनदा संधी दिल्यानंतर पुन्हा पामेला अँडरसनने रिक साल्मनपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे बऱ्याच वादविवादानंतर आता हे स्टार कपल तिसऱ्यांदा वेगळे होणार आहे.