माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत झळकणारे अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील हे खऱ्या आयुष्यात बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते सेटवर नेहमीच मजा-मस्ती करत असतात. ...
होय, ‘धूम’सीरिजनंतर पुन्हा एकदा काही कूल अॅण्ड स्मार्ट चोर बँक लुटायला येत आहेत. होय, रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय स्टारर ‘बँक चोर’ या चित्रपटाचे ट्रेलर आज लॉन्च झाले. ...
जस्टीन बीबरचा लाईव्ह ऐकण्यासाठी अख्खा भारत आसुसलेला आहे, तेवढेच अनेकजण त्याला भेटवस्तू देण्यासाठीही आसुसलेले आहेत. देशातील कलाकारांपासून ते फॅशन डिझाईनरपर्यंत अनेकजण जस्टीनला खास भेटवस्तू देण्यासाठी उत्सूक आहेत. ...
भल्लाळदेवच्या आईची भूमिका साकारणा-या राम्या कृष्णनने ‘बाहुबली2’त दमदार अभिनय केला आहे. हे तर झाले ‘बाहुबली२’बद्दल. पण राम्याने बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्ससोबत काम केलेय, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. राम्याने कुण्या बॉलिवूड स्टार्ससोबत रोमान्स केला, हे ...