जॅकी चैन आपला आगामी चित्रपट 'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी मुंबईत आला होता. यावेळी त्यांच्याबरोबर 'कुंग फू योगा' चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. सोनू सूद. दिशा पटानी, अमायरा दस्तूर ही यावेळी त्याच्यासोबत उपस्थित होते. ...
एका अंधाच्या भूमिकेत शिरून अॅक्शन करणे साधे-सोपे काम नक्कीच नाहीच. पण रोहन भटनागर (‘काबील’मधील हृतिकने साकारलेली व्यक्तिरेखा) याचे अॅक्शन दृश्ये तोंडात बोट घालायला लावणारे आहे. ‘मेकिंग व्हिडिओ’पाहिल्यानंतर हृतिकच्या या अॅक्शनदृश्यांमागे किती मोठी ...