भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरलेल्या ‘बाहुबली-२’मध्ये बाहुबलीची मुख्य भूमिका साकारणाºया प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. ...
‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवीन चित्रपट घेऊन ... ...
बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या फिटनेसविषयी नेहमीच जागरूक असतात. कुठल्याही परिस्थिती ते आपल्या फिगरविषयी तडजोड करण्यास तयार नसतात. त्यामुळेच लग्नानंतरही आपल्या ... ...
बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून अनेक अभिनेत्री योगाची प्रेरणा घेतात. तुम्ही तिचा हा कूल अंदाज पाहाल तर नक्की घायाळ व्हाल यात काही शंकाच नाही. ...
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान तसा भलताच कूल अभिनेता. पण चुकीचे काही घडले की, शाहरूख भडकणार, हे अगदी पक्के. अलीकडे एका रिअॅलिटी शोमध्ये याचा प्रत्यय आला. ...