‘कॉकटेल, लव्ह आजकल, फाइंडिंग फॅनी आणि बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून काम करणाºया दिनेश विजान यांनी ‘राब्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. पुनर्जन्माचा जुनाच फॉर्म्युला घेऊन त्यांनी चित्रपटाला धार देण्याचा प्रयत्न ...
भुषण प्रधानने व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइटला पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे भुषणने व्यायाम करण्याची एक आगळीवेगळी पद्धत त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. ...