बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठलीच कसर सोडू इच्छित नाहीत. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राफीतही काही कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना बघावयास मिळत आहेत. ...
बहुप्रतिक्षित अक्षयकुमार याच्या आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून, ट्रेलरमधील अक्षयचा धमाकेदार अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे. ...
आपल्या सौंदर्य अन् अभिनयाने बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ राज करणाºया ऐश्वर्या राय-बच्चन हिला आता मराठी इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावयाचे आहे. दस्तुरखुद्द ऐश्वर्यानेच ... ...
भारतीय सैन्याच्या लढाऊ आणि धाडसी वृत्तीचे दर्शन घडविणाºया ‘बॉर्डर’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते जे. पी. दत्ता आता ... ...
अभिनेता संजय दत्त मुलगी त्रिशाला हिच्या खूपच क्लोज आहे. सध्या त्रिशाला न्यूयॉर्क येथे असून, संजूबाबा दररोज तिच्याशी फेसटाइमच्या माध्यमातून संपर्कात असतो. ...