रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच तो एका ब्रँडच्या उदघाटनासाठी आला होता. तेव्हा त्याचा हा स्पोर्ट्स लूक पाहताच फोटोग्राफर्सना त्याला कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटले. ...
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत गॅँगस्टरवर बºयाचशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याच धर्तीवर आधारित बरेचसे चित्रपट आगामी काळातही प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहेत. ...