Filmy Stories दीपिका पादुकोणने एका मॅगझिनसाठी एक अतिशय हॉट असे फोटोशूट केले. दीपिकाच्या या फोटोशूटने संजय लीला भन्साळींना नाराज केले आहे. ...
एकता कपूरच्या चंद्रकांता या मालिकेत उर्वशी ढोलकिया झळकणार आहे. उर्वशीने वक्त की रफार या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ... ...
विक्रम फडणीस आपल्या आगामी चित्रपट ‘हृदयांतर’द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर लाँच झाला. ट्रेलरला काही काळातच ...
प्रेमाच्या नव्या कल्पनांचा स्वीकार आजची तरुणाई बिनधास्तपणे करू लागली आहे. तसेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्यायही आजची पिढी स्वीकारते आहे. ...
टीटीएमएम म्हणजेच ‘तुझं तू माझं मी’ हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री नेहा महाजन यांच्या या चित्रपटात मुख्य ...
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत झालेले ... ...
८० च्या दशकात पडद्यावर धूम उडवून देणाºया अभिनेता गोविंदा आणि नीलम या जोडीने त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. अनेक ... ...
बॉलिवूडची आॅल टाइम पॉप्युलर जोडी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल सध्या गर्भवती असून, देओल परिवारात आनंदाचे ... ...
बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. २०१६ मध्ये आलेला सलमानचा ‘सुलतान’ हा चित्रपट शांघाय आंतरराष्ट्रीय ... ...
बॉलिवूडमध्ये सलमान खान ‘भाईजान’ या नावाबरोबरच ‘गॉडफादर’ या नावानेही प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबत जो कोणी कलाकार झळकतो, त्याला पुढील करिअर करण्यास फारशा अडचणी येत नाहीत. ...