८०च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाºया अभिनेत्री श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या ... ...
आंतरराष्ट्रीय लोकप्रिय गाायिका बियॉन्से नोल्स हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बियॉन्सेच्या जुळ्या मुलांविषयी तिच्या चाहत्यांना ... ...
दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर दिसून आली. तिचा कॅज्यूअल लूक पाहाण्यासारखा होता. ती सध्या आगामी ‘जुडवा २’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ...
आलिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या. ...
तुम्हाला विश्वास नाही बसणार की, बॉलिवूडचा एखादा सुपरस्टार ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं चीप हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’ असे काही म्हणणार. ...
शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट येतोय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सांगण्यासारखी गोष्ट सध्या आहे ती म्हणजे, या चित्रपटाचा मिनी ट्रेलर रिलीज झाला आहे. ...