चित्रपटाच्या शीर्षकावरून 'अंड्याचा फंडा' हा बालचित्रपट वाटत असला, तरी त्याला मोठ्यांच्या रहस्याची जोड दिल्याने ही कथा दोन्ही पातळ्यांवरून हाताळणे या चित्रपटाला भाग पडले आहे. ...
तुझविन सख्या रे या मालिकेतून अभिनेता गौरव घाटणेकर याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याची भूमिका पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. म्हणून गौरवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी ...
भूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन य ...
दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही. ...