‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘बँकचोर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली रिहा चक्रवर्ती अलीकडेच मुंबईत सायकलवर रपेट मारताना दिसली. ती अत्यंत रिलॅक्स आणि कॅज्युअल अंदाजात येथे दिसून आली. ...
‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा आता हिंदीतही रिमेक येतोय. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांनी उपस्थिती नोंदवली. ...
मराठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस ...