‘ए जेंटलमॅन’या चित्रपटातील ‘चंद्रलेखा’ हे गाणे अलीकडेच रिलीज झाले. या गाण्यातील जॅकलिनचा हॉट पोल डान्स तुम्ही बघितलाच असेल. गाण्यात जॅकलिन अगदी सहजपणे पोल डान्स करताना दिसतेय. पण हा डान्स वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. हा गाण्याचे शूटींग करताना जॅकलिन ...
मैत्रीला कोणत्याही सीमा किंवा परिभाषा नाही ही बाब आता अनेकांनीच स्वीकारली आहे. अशा या अनोख्या नात्याचा उत्साह ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी साजरा केला जातो. विविध प्रकारचे मेसेजेस, भेटवस्तू किंवा मग नुसतीच फिरस्ती करत हा दिवस साजरा करण्यात येतो. बॉलिवूडचे ...
किडनीच्या त्रासामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल असलेले ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून ... ...
विक्कीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ‘जेव्हा मी माझ्या ड्रॉव्हरची साफसफाई करीत होतो, तेव्हा मला हा फोटो मिळाला. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा मी हृतिकच्या ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो. ...
सध्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा जणूकाही ट्रेंडच बनला आहे. पाचपैकी तीन चित्रपटांमध्ये तरी जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन ... ...