Filmy Stories अभिनेत्री श्रुती हासन आणि आयटम गर्ल मलायका अरोरा यांना अनुक्रमे एटॉमिक रॉकस्टार आणि एटॉमिक बॉम्बशेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ... ...
आतापर्यंत आपण आपले राष्ट्रगीत अनेक रूपात अन् बºयाचशा कलाकारांसमवेत ऐकले आहे. परंतु यावेळेसचे राष्ट्रगीत खूपच वेगळे आणि अनोखे आहे. ...
रजनीकांत आणि अक्षय कुमार चित्रपट '२.०' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट दिवाळीला सर्वांच्या भेटीला येणार होता ... ...
दिग्दर्शक, कलाकार आणि पत्नीच्या आजारपणात एक चांगला पती या सर्व जबाबदाºयांचा जेव्हा एकाच वेळी सामना करावा लागतो तेव्हा मानसिक आणि भावनिक स्थिती काय असू शकते याचा अनुभव घेताना मला बºयाचशा गोष्टी शिकावयास मिळाल्या. ...
छोट्या पडद्यावरील पवित्रा रिश्ता या मालिकेतून अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अंकिताच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर ... ...
जय मल्हार या मालिकेतील खंडेराय या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने काही ... ...
चाहुल या मालिकेचे पहिले पर्व लवकरच संपणार असून त्यानंतर प्रेक्षकांना या मालिकेचे दुसरे पर्व पाहायला मिळणार आहे. या दुसऱ्या ... ...
अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई म्हणजेच मृणाल दुसानिस प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षक तिच्या ... ...
सेंसर बोर्डामध्ये कालपासून अनेक फेरबदल होताना दिसतायेत. आधी सेंसर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या ... ...
दुर्वा या मालिकेत साकारलेल्या केशव या भूमिकेमुळे हर्षद आतकरी हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक ... ...