२०१७ च्या अखेरच्या दिवशी सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवासाची घोषणा करून अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांमध्ये धडकी भरविली. त्यांचा ... ...
अभिनेता राजकुमार राव गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी विदेशात पोहोचला आहे. याठिकाणचे काही फोटोज् त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे. ...
सुपरस्टार रजनीकांत यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (३१ डिसेंबर) नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. रजनीकांत यांच्या ... ...
‘सीक्रेट सुपरस्टार’ची अभिनेत्री जायरा वसीम प्रकरण सध्या देशभर चर्चिले जात आहे. काही दिवसांपूर्वी विस्ताराच्या फ्लाइटमध्ये प्रवास करीत असताना जायरासोबत ... ...
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या मॉम गौरी खानसोबत दिल्ली येथे आपल्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली आहे. या लग्न समारंभाचे काही फोटो समोर आले असून, त्यात सुहानाचा गॉर्जियस लूक बघण्यासारखा आहे. पाहा फोटो! ...
अभिनेत्री दिशा पटानी सध्या श्रीलंका येथे तिच्या बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत असून, तेथील एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामुळे सध्या ती ट्रोल होत आहे. ...