सध्या विराट कोहली केपटाऊनमध्ये सुट्या एन्जॉय करीत असून, त्याचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो बघून त्याच्या चाहत्यांनी त्याला सिरीजकडे लक्ष केंद्रित करण्यास विनंती केली आहे. ...
सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असून, पहिल्यांदाच सलमानने या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर! ...
अक्षयकुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून एकत्र येत आहेत. सध्या या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ! ...
अभिनेत्री अमीषा पटेल माझी पत्नी असल्याचा दावा करणाºया एका व्यक्तीला पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला. पोलिसांनी त्याच्या डोक्यावरील प्रेमाचे भूत उतरविले. वाचा सविस्तर! ...