संपूर्ण भारतातील सिनेरसिकांना 'याड' लावणारा मराठमोळा 'सैराट' आता पाकिस्तानी प्रेक्षकांनाही झिंग झिंग झिंगाट च्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांच्या ‘हाउसफुल’ सीरिजच्या चौथ्या चित्रपटातील कास्टिंगचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या चित्रपटाबद्दल अनेक ... ...
अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून तिचे काही नवे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये अमिषा पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळत आहे. वेगवेगळ्या फोटोमध्ये एकाच टी-शर्टमध्ये ती दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एक ...