Filmy Stories डिंपल कपाडिया ही बॉलिवूडची अशी एकुलती एक अभिनेत्री असेल जिने पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतरच अनेक वर्ष सिनेमांपासून दूर राहिली होती. ...
‘सैराट’ या मराठी चित्रपटानंतर नागराज मंजुळे हे नाव माहित नसणारा, एकही व्यक्ती नसेल. होय, ‘सैराट’ने दिग्दर्शक नागराज मंजुळे या ... ...
‘गोलमाल’मध्ये झळकलेले अभिनेते संजय मिश्रा यांनी चित्रपटांमध्ये कॅरेक्टर भूमिका साकारून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. जवळपास दोन दशकांपासून ... ...
शिल्पाचा जन्म 1975 मध्ये मॅंगलोर कर्नाटकमध्ये झाला होता. 25 वर्षांआधी बाजीगर या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली होती. ...
तब्बल चार वर्षे सिल्वर स्क्रीनपासून दूर राहणाºया बॉबीने त्याच्या करिअरवरून खूप मोठा खुलासा केला आहे. करिअरमध्ये कुठल्या गोष्टी भोवल्या याविषयी त्याने सांगितले आहे. ...
अभिनेत्री अमिषा पटेलने बॉलिवूड प्रवासाला अठरा वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. आठ वर्षांच्या करिअरमध्ये अमिषाने ‘कहो ना प्यार है, गदर ... ...
‘प्रेम रतन धन पायो’,‘कौन तुझे यूं प्यार करेगा’ आणि ‘गोरी तू लठ्ठ मार’ यासारखी हिट गाणी गाणारी गायिका पलक ... ...
‘रेस3’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. आज या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे चौथे गाणे रिलीज झाले. ...
अभिनेत्री प्रिती झिंटा अलीकडे बॉलिवूडमध्ये कमी अन् क्रिकेटच्या मैदानावर अधिक दिसते़. दोन वर्षांपर्वूी प्रितीने गुपचूप लग्न उरकले. पण म्हणून ... ...
सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये या दोघी कोणाचा तरी वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. जाणून घ्या! ...