Join us

Filmy Stories

कित्येक महिन्यांनंतर कॅमेऱ्यासमोर दिसली सलमान खानची ‘वॉन्टेड’ अभिनेत्री! - Marathi News | Salman Khan's 'Wanted' actress appeared in front of camera after several months! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कित्येक महिन्यांनंतर कॅमेऱ्यासमोर दिसली सलमान खानची ‘वॉन्टेड’ अभिनेत्री!

सुपरस्टार सलमान खानची अभिनेत्री आयशा टाकिया कित्येक महिन्यांनंतर कॅमेºयासमोर आली आहे. मुंबईतील गोरेगावच्या एका स्टुडिओमध्ये आयशा जाहिरातीची शूटिंग करीत ... ...

कित्येक महिन्यांनंतर कॅमेºयासमोर दिसली सलमान खानची ‘वॉन्टेड’ अभिनेत्री! - Marathi News | Salman Khan's 'Wanted' actress appeared in front of camera after several months! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कित्येक महिन्यांनंतर कॅमेºयासमोर दिसली सलमान खानची ‘वॉन्टेड’ अभिनेत्री!

आयशा टाकिया नुकतीच एका स्टुडिओबाहेर बघावयास मिळाली. यावेळी तिचे काही फोटोही समोर आले असून, तिचा ग्लॅमरस अंदाज बघण्यासारखा आहे. ...

​'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू! - Marathi News | Artists drunk for the 'DAY DAY' movie! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू!

'मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी सूचना आपण सिनेमातील संबंधित दृश्याच्या खाली झळकताना पाहतो. मात्र, या दृश्याच्या चित्रीकरणासाठी ... ...

वाचा जिजाजी छत पर है या मालिकेतील हिबा नवाब, राशी बावा आणि निखिल खुराना काय सांगतायेत त्यांच्या मैत्रीविषयी - Marathi News | Read Jijaji is on the roof; Hiba Nawab, Rashi Bawa and Nikhil Khurana in the series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वाचा जिजाजी छत पर है या मालिकेतील हिबा नवाब, राशी बावा आणि निखिल खुराना काय सांगतायेत त्यांच्या मैत्रीविषयी

मैत्री हा एक विशेष बंध आहे आणि तो नेहमी टिकून राहतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला विशेष मित्र असतात पण ... ...

क्रिकेट सट्टा प्रकरणात सलीम खानचा समावेश?  - Marathi News | Salim Khan in the cricket betting scandal? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेट सट्टा प्रकरणात सलीम खानचा समावेश? 

सोनूने दिलेल्या या माहितीमुळे सलीम खान यांचा आयपीएल बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

​‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये नाही दिसला ‘हा’ सुपरहिरो; आता दिग्दर्शकाला मिळताहेत धमक्या!! - Marathi News | 'Avengers-Infinity War' does not look 'ha' superhero; Now the threats to the director are !! | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :​‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये नाही दिसला ‘हा’ सुपरहिरो; आता दिग्दर्शकाला मिळताहेत धमक्या!!

भारतात गत २७ एप्रिलला रिलीज झालेला हॉलिवूड चित्रपट ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ चांगलाच गाजला. भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला बरेच डोक्यावर ... ...

‘झिरो’चा टीजर रिलीज! शाहरूख खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’! - Marathi News | Release of 'Zero' teaser! Shahrukh Khan gave Idi to fans! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘झिरो’चा टीजर रिलीज! शाहरूख खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’!

शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘झिरो’चा नवा टीजर रिलीज झालाय. खरे तर हा टीजर ईदच्या दिवशी रिलीज केला जाईल, असे मानले जात होते. पण शाहरूखने त्यापूर्वीचं आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत, ‘झिरो’चा टीजर रिलीज केला. ...

​अस्ताद काळे या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात, बिग बॉस मराठीमध्ये दिली कबुली - Marathi News | Aastad Kale is with the actress, Big Boss confesses in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :​अस्ताद काळे या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात, बिग बॉस मराठीमध्ये दिली कबुली

अस्ताद काळे सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारत होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. या ... ...

बिग बॉसच्या घरात रेशमने लेक रिशिकाला दिला हा मोलाचा सल्ला? - Marathi News | Silk gave a big deal to Lake Rishika in Big Boss house? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉसच्या घरात रेशमने लेक रिशिकाला दिला हा मोलाचा सल्ला?

बिग बॉसच्या घरात रेशम सेठ टिपणीस कायमच आपल्या मुलांची आठवण काढत असल्याचे पाहायला मिळते. साप्ताहिक कार्यात रेशमला बिग बॉसने ... ...