ईदनिमित्त प्रदर्शित झालेल्या ‘रेस-३’मध्ये सलमान खाननंतर सर्वांत महत्त्वाची भूमिका अभिनेता अनिल कपूर साकारत आहे. चित्रपटात तो शमशेराच्या भूमिकेत आहे. ... ...
‘रेस-३’मधील अभिनयासाठी अनिल कपूरचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा दमदार अभिनय बघून प्रेक्षकच नव्हे तर सेलिब्रिटीही त्याच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. ...