कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाची बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात काल रविवारी आयफा अवार्ड्स2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र रंगली. ...
सोनम कपूर सध्या तिचा पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये मौजमस्ती करतेय. त्यांच्या या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनम व आनंदच्या लग्नाला उणापुरा दीड महिना होतोय. ...
चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचा हिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने १ कोटींची आॅफर दिली होती, मात्र तिनं ती नाकारली आहे. ...