बाहुबलीमध्ये पार्श्वगायन करणार्या रम्या बेहरा या हैदराबादच्या गायिकेने इंडियन आयडॉल 10 साठी नुकतेच ऑडिशन दिले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नवी क्षितिजे धुंडाळण्यासाठी तिला इंडियन आयडॉलच्या मंचाचा उपयोग करायचा आहे. ...
तेनाली रामामध्ये आता अनेक वळणं येणार आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रामा आणि त्याच्या पत्नीला खोटी ओटीभरण्याचा कार्यक्रम पार पाडावा लागणार आहे. ...
‘जज्बात’ हा टॉक शो सध्या गाजतोय. या शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत राजीव खंडेलवाल थट्टामस्करी करताना दिसतो. पण अलीकडे हीच थट्टामस्करी राजीवला चांगलीच महागात पडली. ...
चित्रपट बॉक्सआॅफिसवरचे एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम मोडीत काढत असताना संजू’ची टीम जाम खूश आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी ‘संजू’च्या अख्ख्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. ...