आपली भूमिका जास्तीत जास्त चांगली व्हावी यासाठी अभिनेता गौरव सरीन विशेष मेहनत घेत आहे. यात गौरव सरीन राधेची भूमिका साकारत आहे. नुकतेच त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत केल्याचे दिसून आले. ...
रेशम ही संदेशपेक्षा वयाने ४ वर्षांनी मोठी आहे. रेशम ४२ वर्षांची तर संदेश ३८ वर्षांचा आहे. या दोघांचे अनेक फोटो रेशमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळतात. ...
दीपवीरच्या लग्नानंतर सगळ्यांना वेध लागलेत तर देसीगर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाचे. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...
‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी मौनी रॉय लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यामुळे मौनी सध्या जाम खूश आहे. ...
अभिनेता आशुतोष राणा व अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत. अगदी परस्पर विसंगत स्वभाव असतानाही. ...
जस्टिनने लग्न केल्याचं सर्वांसमक्ष जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता हेलीने देखील सोशल मीडियावर जस्टिनसोबत लग्न केल्याचं स्पष्ट केलं आहे. ...