'मैं हुआ तेरा' या म्युझिक व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. ...
१८ नोव्हेंबरला मुंबईत नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला आहे. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे ...
‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सुबोध हुबेहुब काशिनाथ घाणेकर यांच्यासारखाच दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याने नुकताच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेच्या लूक टेस्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
बी-टाऊनमध्ये सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे कथित कपल लवकरचं लग्न बंधनात अडकू शकते, असेही मानले जात आहे. याच चर्चेदरम्यान अलीकडे अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय. ...
लोकेश विजय गुप्तेनं या सिनेमाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन यांचे अस्खलित मराठी ऐकता ते खरंच अमराठी आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो. ...