भाग्यश्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने काही वर्षांपूर्वी लौट आओ त्रिशा या मालिकेत काम केले होते. ती अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिने नुकताच तिचा एक फोटो ...
अर्जुन आणि मलायका यांच्यालग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले आहे. या पेंडंटवर एएम असे लिहिलेले असल्याने हे पेंडेंट सध्या सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. ...
कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसादने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती मकडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. नुकतीच तिची चंद्र नंदिनी ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मि ...