मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये गौतम आणि गौरी यांच्या आयुष्याच्या प्रवाही वाटचालीची कथा आहे. पहिल्या भागात हे दोघे भेटले होते. दिग्दर्शक सतीश राजवाडेने अगदी साधी आणि अपेक्षित मार्गाने जाणारी कथा अगदी सुंदररित्या साकारली आहे. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे मुंबईत 1 डिसेंबरला झालेल्या रिसेप्शन पार्टीत संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब या पार्टीत हजर होते ...
दीपिका पादुकोण व प्रियांका चोप्रा या दोघीही लग्नामुळे चर्चेत आहेत. पण याचदरम्यान एक मोठी बातमी आली आहे आणि लग्नानंतरही दीपिका पादुकोणचा ‘जलवा’ कमी झालेला नाही, हे या बातमीने सिद्ध केले आहे. ...
गत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. होय, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रदर्शनानंतरच्या सात दिवसांत जगभरात ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ त्यांच्या झिरो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. ...
सहा दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय संगीतप्रेमींचे मनोरंजन करणा-या, आपल्या सुमधूर स्वरांनी रिझवणा-या लता मंगेशकर संगीतविश्वातून निवृत्त घेणार म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ...
करण जोहरने बॉलिवूडमध्ये अनेक नवे चेहरे लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, ईशान खट्टर असे अनेक़ लवकरच करण तारा सुतारिया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांना लॉन्च करणार आहे. यानंतर पुढचा नंबर आहे तो, अभिनेता संज ...
देसीगर्ल प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांकाचे लग्नासंबंधीत प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. प्रियांका आणि निकच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. ...