Join us

Filmy Stories

जेव्हा ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची होते 'ग्रेटभेट' - Marathi News | When a. R. Rehman Met Agadbam Fame Trupti Bhoir | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जेव्हा ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची होते 'ग्रेटभेट'

आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं 'माझा अगडबम' सिनेमातील 'हळुवारा हलके' हे भावनिक गाणंदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आलं. ...

Bigg Boss 12: नेहा पेंडसेचा बिग बॉसमधला प्रवास संपला, या कारणामुळे झाली एक्झिट - Marathi News | Bigg Boss 12: Neha Pendse Out of big boss house, this is the only Reason | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 12: नेहा पेंडसेचा बिग बॉसमधला प्रवास संपला, या कारणामुळे झाली एक्झिट

सुरूवातीला नेहाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र आपली इमेज चांगली बनवण्याच्या नादात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्पर्धकांच्या बाजूनं बोलताना नेहाची चांगलीच कोंडी झाली होती. ...

निर्माता अमोल कागणेची अशी असणार नवी इनिंग!! - Marathi News | Producer Amol Kagane's new Inning !! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :निर्माता अमोल कागणेची अशी असणार नवी इनिंग!!

"मान्सून फुटबॉल"मध्ये अमोलसह अभिनेत्री सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक अशी दमदार स्टारकास्ट आहे. ...

#MeToo: बॉलिवूडच्या या ११ महिलांनी घेतला एक मोठा निर्णय - Marathi News | #MeToo: Konkona, Zoya and other women directors vow not to work with proven offenders | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: बॉलिवूडच्या या ११ महिलांनी घेतला एक मोठा निर्णय

  मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या ११ दिग्गज महिलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुणावरही लैंगिक शोषणाचे वा गैरवर्तनाचे आरोप आहेत, जे या आरोपात दोषी आहेत, अशा कुठल्याही व्यक्तीसोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे. ...

#Metooची आग टॉलिवूडपर्यंत! गायिका चिन्मयी श्रीपदाच्या आरोपांमुळे खवळले कवी, गीतकार वैरामुत्तु!! - Marathi News | #Metoo Tamil poet Vairamuthu once again refutes sexual misconduct allegations, hints at moving court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#Metooची आग टॉलिवूडपर्यंत! गायिका चिन्मयी श्रीपदाच्या आरोपांमुळे खवळले कवी, गीतकार वैरामुत्तु!!

साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे. ...

‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!! - Marathi News | nana patekar to be replaced by sanjay dutt or anil kapoor in housefull 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!!

नानांनी चित्रपट सोडल्यानंतर ‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर किंवा संजय दत्त या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते. ...

तनुश्री दत्ताने केले हॉट फोटोशूट, लोकांनी केले ट्रोल!! - Marathi News | Tanushree Datta made hot photoshoot, trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तनुश्री दत्ताने केले हॉट फोटोशूट, लोकांनी केले ट्रोल!!

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादाने अख्खा देश ढवळून निघाला असताना आता तनुश्रीच्या एका फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगलीय. ...

-अन् अर्जुन कपूरच्या हातून निसटला इतका मोठा चित्रपट! - Marathi News | arjun kapoor replaced by ranveer singh from kapil dev biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :-अन् अर्जुन कपूरच्या हातून निसटला इतका मोठा चित्रपट!

दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण... ...

- म्हणून ‘गोलमाल’ सीरिजमधून शरमन जोशीला मिळाला होता डच्चू! १० वर्षांनंतर झाला खुलासा!! - Marathi News | sharman joshi reveal on his exit from rohit shetty golmaal series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :- म्हणून ‘गोलमाल’ सीरिजमधून शरमन जोशीला मिळाला होता डच्चू! १० वर्षांनंतर झाला खुलासा!!

‘गोलमाल- फन अनलिमिटेड’मध्ये शरमनच्या जागी अचानक श्रेयसची वर्णी का लागावी, असा  प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. त्यावेळी यावर बरीच चर्चा झाली होती. ...