किंगखान शाहरुख खानचा वाढदिवस आहे अन् ‘मन्नत’बाहेर गर्दी जमणार नाही, हे शक्यचं नाही. आज २ नोव्हेंबर शाहरुखचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. ...
शाहरुख खान हा अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये आहे. बॉलिवूडचा तो किंग मानला जातो. कॉन्ट्रोव्हर्सींपासून दूर राहाणेच तो नेहमी पसंत करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, १९९२ साली शाहरुख एका चांगल्याच वादात अडकला होता. ...
'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध जणू काही आमीर खानच बनला. कारण त्याने रास लीलाचा एक सीन अगदी अचूक व्हावा, यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दिले होते. अचूक आणि भूमिकेला साजेसं आणि तितकंच प्रभावी काम व्हावं यासाठी आमीरकडून प्रेरणा घेत असल्याचे त्याने एका मुलाखतीत स ...
एका वर्षापूर्वी चालू झालेल्या या मालिकेतील अज्या आणि शीतली सोबत प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. अज्या आणि शीतलीच्या लग्नानंतर लगेचच अज्या पोस्टिंग झाली आणि तो कामावर रुजू झाला. ...
सिद्धार्थ चांदेकरने मितालीचा एक फोटो इन्स्टावर नुकताच पोस्ट केला आहे. या फोटोत मिताली खूपच गोड हसत असून तिच्या दोन्ही हातात आपल्याला पिझ्झा पाहायला मिळत आहे. ...
ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत. ...