गेल्या वर्षी आपल्या घरी दिवाळीचे सेलिब्रेशन केल्याचे तिने सांगितले. यंदा मात्र आपल्या एका जवळच्या मित्राच्या घरी दिवाळी साजरी करणार असल्याचे तिने सांगितले. ...
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अनेक महिने लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मायदेशी परतण्यास तयार आहे. ही दिवाळी तो कुटुंबासोबत साजरी करणार आहे. ...
‘दिन दिन दिवाळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबोध-मानसीने पहिल्यांदाच गाण्यांवर एकत्र ठेका धरला. मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ समजला जाणाऱ्या सदाबहार गाण्यांवर या दोघांनी परफॉर्म केलं. ...
मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमी आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण सुजैन खानचे डॅड संजय खान मात्र यावर बोलले. ...
दिवाळीच्यावेळी बाजारपेठांमध्ये सामान्यांना चालणं अशक्य होऊन जातं. त्यात सेलिब्रिटींची काय गत होत असेल. सेलिब्रिटींना तर एरवीसुध्दा रस्त्यावर चालणं मुश्कील होऊन जातं. ...
जीवनात कितीही कठीण क्षण आले तरी खचून जाऊ नका. सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक जीवन अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केली आहे. ...