अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोत त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय यांना पाहायला मिळत आहे. ...
लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित नशिबवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये झालेल्या स्वच्छता मोहिमेत त्याचा देखील मोलाचा हा ...
बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकीचं एक व्हिडिओ आहे तो संजय दत्तचा. ...
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. ...
आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात यामुळे आयुष जराही निराश झालेला नाही. याऊलट ‘लवयात्री’नंतर जबरदस्त कमबॅकची तयारी त्याने चालवली आहे. ...