कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘सुपर 30’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हृतिकने कंगनाच्या नावाचा उल्लेख न करता, तिच्यावर निशाणा साधला आणि यामुळे कंगनाची बहीण रंगोली भडकली. ...
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही त्यांच्यातील उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. ...
बॉयफ्रेन्ड मुस्लीम असल्याने घरातले माझ्यावर नाराज असल्याचे सुनैनाने सांगितले होते. आत्तापर्यंत रोशन कुटुंबीयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता हृतिकने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. ...
करण जोहरने ‘दोस्ताना’ या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आणि चाहते क्रेजी झालेत. करण जोहर या चित्रपटातून आणखी एक नवा चेहरा आणणार, असेही म्हटले गेले. आता हा नवा चेहरा कोण, याचाही खुलासा झाला आहे. ...