Join us

Filmy Stories

स्वरा भास्कर ट्रोल झाली, पण यावेळी थेट पोलिसांकडे गेली! - Marathi News | a user harassed swara bhasker on social media actress tweets to mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वरा भास्कर ट्रोल झाली, पण यावेळी थेट पोलिसांकडे गेली!

चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. ...

बिग बॉस मराठी २ : किशोरीताई कोणाला म्हणाल्या, तुमच्या कर्माची फळं इथेच भोगणार - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Kishori Tai angry on Veena and Rupali | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी २ : किशोरीताई कोणाला म्हणाल्या, तुमच्या कर्माची फळं इथेच भोगणार

बिग बॉस मराठीच्या घरामधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमधील भांडण संपता संपेना. ...

कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले - Marathi News | judgemental hai kya producer ekta kapoor issue apology regarding kangana ranauts spat with a journalist | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला. अखेर ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूरला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. ...

विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | bhau kadam family photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

भाऊ कदमला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते. ...

'ये रे ये रे पैसा २' चा टीजर आला समोर, तर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार लंडनमधील नयनरम्य स्थळ - Marathi News | ye re ye re paisa 2 Teaser Out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ये रे ये रे पैसा २' चा टीजर आला समोर, तर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार लंडनमधील नयनरम्य स्थळ

 "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे. ...

 इतके खास आहे हृतिक रोशनचे कुटुंब, अनेकांनी दिले इंडस्ट्रीत योगदान - Marathi News | hrithik roshan family details family tree | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : इतके खास आहे हृतिक रोशनचे कुटुंब, अनेकांनी दिले इंडस्ट्रीत योगदान

रोशन कुटुंबातील काहींनी निर्मिती क्षेत्र निवडले, काहींनी दिग्दर्शन तर काहींनी संगीतक्षेत्र तर काहींनी अभिनय. आज आम्ही संपूर्ण रोशन कुटुंबाबद्दल सांगणार आहोत.   ...

बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड - Marathi News | Madhav deochakke becoming popular by audiance of big boss house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड

गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणुकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय. ...

बिग बॉस मराठी २ - बिनधास्त हिना नेहासमोर बेधडक मांडणार तिचे ठाम मत ! - Marathi News | Big Boss Marathi 2 - Binandh Hina Neha's bold determination to express her forth! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी २ - बिनधास्त हिना नेहासमोर बेधडक मांडणार तिचे ठाम मत !

माधव आणि हिनामध्ये एका विषयावर चर्चा होत असताना तिने तिचे स्पष्ट मत मांडले. ...

बिग बॉस मराठी 2 - घरामध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क - कोण होणार सेफ ? कोण नॉमिनेशन मध्ये जाणार ? - Marathi News | Bigg Boss Season 2 Nomitaon Task | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी 2 - घरामध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क - कोण होणार सेफ ? कोण नॉमिनेशन मध्ये जाणार ?

घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये समोरच्या स्पर्धकाचे तिकीट मिळवून सेफ होण्याचा प्रयत्न करायचा आहे. ...