अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण ,यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहेत. ...
खंडागळे आणि गार्गी यांच्यात घडणारे संभाषण या रहस्याच्या शोधला नवी कलाटणी देणारे ठरेल. वाड्याचे रहस्य सोडवत असतांना नवेनवे दुवे गार्गी गोळा करत आहेत. ...