Join us

Filmy Stories

मिनाक्षी शेषाद्री या प्रसिद्ध गायकासोबत होती नात्यात, तिच्यासाठी पत्नीसोबत घेतला होता घटस्फोट? - Marathi News | Unheard love story of Kumar Sanu and Bollywood actress meenakshi seshadri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मिनाक्षी शेषाद्री या प्रसिद्ध गायकासोबत होती नात्यात, तिच्यासाठी पत्नीसोबत घेतला होता घटस्फोट?

मिनाक्षी शेषाद्री चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. ...

अमृता खानविलकर दिसणार या थरारक रिअ‍ॅलिटी शोमध्ये, स्वत: केला खुलासा - Marathi News | Amruta khanvilkar gets approached for khatron ke khiladi 10 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अमृता खानविलकर दिसणार या थरारक रिअ‍ॅलिटी शोमध्ये, स्वत: केला खुलासा

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. ...

मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार आणखीन एक नवा चेहरा - Marathi News | Apurva Kawade is new face to be seen in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार आणखीन एक नवा चेहरा

मराठी सिनेइंडस्ट्रीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. त्यात आता आणखीन एक नवा मराठमोळा चेहरा सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे ...

९वी इयत्तेत या कारणामुळे नापास झाला होता सिद्धार्थ मल्होत्रा, कारण वाचल्यावर तुम्हाला येईल हसू - Marathi News | sidharth malhotra reveals attention was diverted by girls failed ninth grade the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :९वी इयत्तेत या कारणामुळे नापास झाला होता सिद्धार्थ मल्होत्रा, कारण वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या आगामी चित्रपट जबरिया जोडीच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...

बॉलिवूडचा हा अभिनेता तिसऱ्यांदा झाला बाबा, लग्नाआधीच दिली गुड न्यूज - Marathi News | arjun rampal girlfriend gabriella blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचा हा अभिनेता तिसऱ्यांदा झाला बाबा, लग्नाआधीच दिली गुड न्यूज

बॉलिवूडच्या या अभिनेत्यानं स्वतः सोशल मीडियावर आपली गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं होतं. ...

बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याला वाटते भूताची भीती, लाईट गेल्यावर म्हणे कोसळतं रडू - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This member scared about ghosts and light off | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याला वाटते भूताची भीती, लाईट गेल्यावर म्हणे कोसळतं रडू

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी भूत टास्क पार पडला होता. ...

ओळखा पाहू कोण आहे ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री? - Marathi News | Who is the famous actress of television? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ओळखा पाहू कोण आहे ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री?

सोशल मीडियावर कलाकार आपले जुने फोटो चाहत्यांसाठी शेअर करताना दिसतात. ...

कपिल शर्माच्या ओशिवरातील फ्लॅटला लागली आग - Marathi News | Fire in Kapil Sharma's apartment in Oshiwara | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कपिल शर्माच्या ओशिवरातील फ्लॅटला लागली आग

लोकप्रिय कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आलं आहे. ...

जया बच्चन व रेखा यांचा फोटो होतोय व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांनी केल्या अशा कमेंट्स - Marathi News | Jaya Bachchan and Rekha's photo getting viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जया बच्चन व रेखा यांचा फोटो होतोय व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांनी केल्या अशा कमेंट्स

सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोत रेखा व जया बच्चन एकत्र दिसत आहेत ...