Join us

Filmy Stories

बालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन - Marathi News | Shivlekh singh last rites done father says why god is so cruel | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन

ससुराल सिमर का फेम बालकलाकार शिवलेख सिंगवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. ...

एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर - Marathi News | Chhatriwali Tv Series NewTurn ANd Twist | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर

खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. ...

प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | Not even Priyanka chopra but this bollywood actress also caught in camera while smoking | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल

केवळ प्रियंकाच नव्हे तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे सिगरेट पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

विराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर - Marathi News | Anushka sharma production house clean slate films announces her upcoming project | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. 2018 मध्ये आनंद एल राय यांच्या 'झिरो' सिनेमात दिसली होती. ...

सोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा? - Marathi News | sonakshi sinha revealed why she ready to work non veg comedy film khandaani shafakhana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा?

 कौटुंबिक चित्रपट करणारी सोनाक्षी कायम सेक्स कॉमेडी चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवत आलीय. त्यामुळेच ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट तिने स्वीकारताच  अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo - Marathi News | Jasleen Matharu Bikini Look Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo

बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ...

या अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक!! - Marathi News | bhagyashree son abhimanyu dassani in sabbir khan upcoming film nikamma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक!!

चित्रपटाचे नाव आहे, ‘निकम्मा’. हा चित्रपट दिग्दर्शक शब्बीर खान दिग्दर्शित करतोय. ...

एकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार - Marathi News | Tv Actor Jay Bhanushali Share When He Was Waorking As Salesman | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्याने कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून पदार्पण केले होते. ...

विनाहेल्मेट आणि पोलीस टॅग लावून दुचाकी चालवणाऱ्यांची पोलखोल, केदार शिंदेंकडून ट्विटरवर फोटो पोस्ट - Marathi News | Kedar Shinde post Photo of two wheeler driver who drew without helment & having police tag | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विनाहेल्मेट आणि पोलीस टॅग लावून दुचाकी चालवणाऱ्यांची पोलखोल, केदार शिंदेंकडून ट्विटरवर फोटो पोस्ट

अनेकजण हेल्मेटविना दुचाकी चालवतात. असाच एक दुचाकीस्वार केदार यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला. ...