Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रेक्षकांची ही आवडती मालिका पुन्हा एकदा ठरली टिआरपी रेसमध्ये अव्वल - Marathi News | Mazya Navryachi Bayko is number one as per barc report | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रेक्षकांची ही आवडती मालिका पुन्हा एकदा ठरली टिआरपी रेसमध्ये अव्वल

या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ...

रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया' - Marathi News | 'Femina Miss India' to be featured in Ranveer Singh's '83' film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

फेमिना मिस इंडिया २०१५ आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारी ही मॉडेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

आलिया भट-रणबीर कपूर करणार का डिसेंबरमध्ये लग्न ? आलियाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया - Marathi News | Alia Bhatt breaks her silence on December wedding with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट-रणबीर कपूर करणार का डिसेंबरमध्ये लग्न ? आलियाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू असताना आता आलियाने पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाच्या चर्चांविषयी आपले मत व्यक्त केले आहे. ...

Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy! - Marathi News | Hotness Overloaded! Bhagyashree Mote shared photos in red dress, looking too Sexy! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy!

भाग्यश्री मोटेच्या रेड ड्रेसमधील फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ...

बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध गायक डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण - Marathi News | Aditya Narayan makes his digital debut with LIV Shout Out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध गायक डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण

या गायकाने आजवर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. ...

भिकारींकडे आहे बॉलिवूडमधील या सुपरस्टारचा नंबर, एका फोनमध्ये धावून येतो त्यांच्या मदतीला - Marathi News | beggars had jackie shroff number and he help them a lot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भिकारींकडे आहे बॉलिवूडमधील या सुपरस्टारचा नंबर, एका फोनमध्ये धावून येतो त्यांच्या मदतीला

भिकारी केवळ या अभिनेत्याला एक फोन करतात आणि तो देखील लगेचच त्यांच्या मदतीसाठी धावून जातो.  ...

प्रार्थना बेहरे पती अभिषेकसह एन्जॉय करतेय निवांत क्षण, पाहा तिचा अंदाज - Marathi News | Prarthana Behere Glam Look | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रार्थना बेहरे पती अभिषेकसह एन्जॉय करतेय निवांत क्षण, पाहा तिचा अंदाज

प्रार्थनाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. ...

Panghrun Movie Trailer : महेश मांजरेकरची मुलगी गौरी इंगवलेच्या पांघरूण या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का? - Marathi News | mahesh manjrekar daughter gauri ingawale marathi movie panghrun teaser | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Panghrun Movie Trailer : महेश मांजरेकरची मुलगी गौरी इंगवलेच्या पांघरूण या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

Panghrun Movie Teaser : गौरीला महेश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण' मधून लाँच करणार आहेत. ...

ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली - Marathi News | himansh kohli opens up on ugly breakup with neha kakkar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली

नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला. ...