या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...
अभिनेता आयुष्मान खुराणाने दमदार कामगिरी बजावली. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आयुष्मान हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच गुणी गायक देखील आहे. ...