इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासून टाइमपास करत आहेत. तसेच घरची कामे, योगा, गार्डनिंग करून मन रमवताना दिसत आहेत. कायम बिझी असणारे हे सेलिब्रिटी आता स्वत:साठी वेळ काढू शकत आहेत. त्यांनी केलेल्या कामांचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर क रत आहेत ...
बॉलिवूडच्या सर्वांत हॉट जोडयांपैकी एक असलेली अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांची जोडी. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी नातं तयार झालं. ...