व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळू शकते की शाहरुख खान आपल्या बंगल्याच्या 'मन्नत'च्या बाल्कनीमध्ये उभा आहे आणि काहीतरी शूट करत आहे. व्हिडिओमध्ये कॅमेरा आणि लाईटसही स्पष्टपणे दिसत आहेत. ...
गेल्या काही वर्षापासून बिपाशानं कोणताही सिनेमा केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती सतत सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ...
2004 साली सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. दरम्यान, अमृतानं आपल्याला शिव्या दिल्या आणि छळलं देखील असा आरोप सैफ अली खाननं एका मुलाखतीदरम्यान केला होता. ...
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकलेले अनेक स्टार्स आहेत. सुशांत सिंग राजपूतपासून तर मृणाल ठाकूरपर्यंत अशी अनेक नावे घेता येतील. या स्टार्सला अनेक मोठमोठे सिनेमे ऑफर झालेत. पण त्यांनी ते नाकारले. ...