तुला व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला दहा हजार रु पये द्यावे लागतील असे म्हणून संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरु द्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाच्या विद्यार्थिनींनी अल्प खर्चात आणि नियमित वापरात असणाऱ्या उपकरणांच्या साह्याने एक लिटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीन तयार केले आहे. ...
कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आणि देशभर या एन्काऊंटरची चर्चा रंगली. यादरम्यान एन्काऊंटरवर आधारित बॉलिवूडच्या सिनेमांचीही चर्चा सुरु झाली. पाहा तर एन्काऊंटरवर आधारित सिनेमांची यादी ...
कता कपूरची मालिका 'सास भी कभी बहु थी 'या सास बहु मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली. याच मालिकेने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली नंतर स्मृतीने तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ...
रोहित शेट्टीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलीस आणि गुंडांदरम्यान अॅक्शन सीक्वेंस दाखविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रोहितच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एन्काउंटरदेखील दाखविण्यात आले आहेत. अशातच चाहते विकास दुबे एन्काउंटरला रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी तुल ...