Join us

Filmy Stories

रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt postponed wedding this year | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण...

रणबीर-आलिया जोडीला ब्रम्हास्त्र सिनेमात पहिल्यांदाच एकत्र बघतील. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे सरकली आहे. ...

फक्त 1 रुपये मानधनात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते चित्रपटात काम, हाच चित्रपट ठरला सुपरहिट - Marathi News | Laxmikant Berde had acted in the film for only Rs 1, which became a super hit | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फक्त 1 रुपये मानधनात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते चित्रपटात काम, हाच चित्रपट ठरला सुपरहिट

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चक्क एक रुपयात केले होते एका चित्रपटात काम, वाचा हा किस्सा ...

'नागिन 5' फेम अभिनेत्री सुरभी चंदनाच्या फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी, See Pics - Marathi News | Naagin 5 actress surbhi chandna share latest pictures on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'नागिन 5' फेम अभिनेत्री सुरभी चंदनाच्या फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी, See Pics

Bigg Boss 14 : 'द कपिल शर्मा' शो फेम सुगंधा मिश्रा जाणार बिग बॉसच्या घरात?, कॉमेडियनने सोडले मौन - Marathi News | kapil sharma show fame sugandha mishra participating in salman khan show bigg boss 2020 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 14 : 'द कपिल शर्मा' शो फेम सुगंधा मिश्रा जाणार बिग बॉसच्या घरात?, कॉमेडियनने सोडले मौन

टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या 14 व्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

दिलदार सुपरस्टार! इमरान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाल्यावर अक्षय मदतीसाठी आला होता धावून! - Marathi News | Akshay Kumar offer help to Emraan Hashmi when his son diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिलदार सुपरस्टार! इमरान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाल्यावर अक्षय मदतीसाठी आला होता धावून!

इमरानने लिहिले की, तो अक्षयला पहिल्यांदा ईदच्या पार्टीला भेटला होता. तिथेच 'वन्स अपॉन टाइन इन मुंबई २' बाबत बोलणं झालं होतं. मजेदार बाब ही आहे की, अक्षय कुमार जी भूमिका साकारत होता ती भूमिका प्रीक्वलमध्ये इमरान हाश्मीने साकारली होती. ...

सलमान खानबद्दल बोलताना सुशांत म्हणाला होता "मुझे बहोत डर लगता है......." - Marathi News | Sushant singh rajput was so nervous while Salman was right behind him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानबद्दल बोलताना सुशांत म्हणाला होता "मुझे बहोत डर लगता है......."

सलमान खानचा जाहिर निषेधच करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुशांतला सलमान खानमुळेही अनेकदा काम मिळाली नसल्याचे समोर आले आहे. ...

सुशांतच्या केसनंतर चर्चेत आलेल्या संदीप सिंहची A to Z माहिती, आयस्क्रीम विकणारा कसा बनला प्रोड्युसर - Marathi News | Know about the Sandeep Singh who claimed he is Sushant Singh Rajput's friend | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या केसनंतर चर्चेत आलेल्या संदीप सिंहची A to Z माहिती, आयस्क्रीम विकणारा कसा बनला प्रोड्युसर

कोण आहे हा संदीप सिंह? कॉल डिटेल्सनुसार त्याने वर्षभर सुशांतला फोनही केला नाही. तरी सर्व कामांमध्ये तोच पुढे होता. एक आयस्क्रीम विकणारा संजय लीला भन्साळी यांचा विश्वासू कसा झाला? ...

जिम पार्टनरचा खुलासा,शाहरुखमुळे सुशांत झाला होता अपसेट,सतत माझ्याकडे बोलायचा..... - Marathi News | Sushant Singh Rajput's Gym Partner Claims Sushant Singh Rajput Was Upset With Shah Rukh Behaviour In IIFA | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जिम पार्टनरचा खुलासा,शाहरुखमुळे सुशांत झाला होता अपसेट,सतत माझ्याकडे बोलायचा.....

अनेकदा ज्युनिअर कलाकारांसह पुरस्कार सोहळ्यांमध्ये विनोद करत त्यांच्यासह मस्ती करतानाचे आपण पाहतो. मात्र सुशांतच्या निधनानंतर हा व्हिडीओ समोर आल्यामुळे चाहत्यांचाही राग अनावर झाला. ...

'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचं निधन, टीव्ही इंडस्ट्रीवर पसरली शोककळा - Marathi News | Is pyaar ko kya naam doon fame actress sangeeta srivastava passes away | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचं निधन, टीव्ही इंडस्ट्रीवर पसरली शोककळा

डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. ...