Nikunj Lotia नावाच्या तरूणाने सुरू केलेल्या या चॅनलला आज ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर १.२ बिलियनपेक्षा व्ह्यूज त्यांच्या व्हिडीओला आहेत. पण हा प्रवास कसा सुरू झाला? ...
सुशांतचा बिझनेस पार्टनर वरूण माथुरला ईडीने लागोपाठ दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी त्याने सुशांतला कोणत्या प्रोजेक्टवर काम करण्याची इच्छा होती हे सांगितलंं. ...
छोट्या पडद्यावर वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी म्हणजेच 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना भावली होती. ...