सलमान खानच्या लग्नाचा विषय निघताच कॅटरिना कैफचे नाव निघायचे. मात्र सलमानने त्याचा वारंवार इन्कार केला. मग त्याचे नाव ल्युलिया व्हॉन्च्युअर हिच्याशी जोडले गेले. मात्र या केवळ अफवाच असल्याचे समोर आले. ...
राखीने सांगितले की, अनेक लोक स्वत:ला स्लीम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात. पण हा प्रकार केवळ इंडस्ट्रीत नाही तर देशभरात असल्याचेही ती म्हणाली. ...
तानाजीने 'सैराट' च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार भूमिका साकारत रसिकांची मनं जिकली होती. सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रिया ...
कंगना रणौत गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचं केंद्र बनली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती सतत चर्चेत आहे. अशात कंगनाचा एक फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झालाय. ज्यात ती महेश भट्ट यांच्यासोबत दिसत आहे. ...
टीव्हीवरील कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' साठी नेह पेंडसेला अॅप्रोच करण्यात आला आहे. अशीही चर्चा आहे की, नेह पेंडसे या मालिकेत सौम्या टंडनला रिप्लेस करणार आहे. ...